सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रियाने केला धक्कादायक खुलासा, सुशांतच्या घरच्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता !

बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आ*त्म*ह*त्ये*ला आता वर्ष उलटुन जाईल तरीही त्याबाबत अजुनही ठोस पुरावे सापडले नाहीत. अशातच या प्रकारणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीने एन*सी*बी समोर नवे वक्तव्य केले आहे. रियाने स्वताच्या हाताने लिहीलेले वक्तव्य एन*सी*बी कडे दिले आहे. ज्यामध्ये नवे सनसनीत खुलासे समोर आले असल्याचे म्हटले जाते.

काही दिवसांपुर्वी सुशांतचा जवळील मित्र सिद्धार्थ पिठाणीला पोलिसांनी अटक केली. रियाने दिलेले आ*रो*प* पत्र को*र्टा*ने चा*र्ज*शी*टमध्ये सहभागी करुन घेतली आहे. सुशांतचा प्राण वाचला असता का? , सुशांतच्या परिवाराने त्याच्याकडे जाणुनबुजुन दुर्लक्ष केले का?, ड्र*ग्स*सारख्या सवयींपासुन सुशांतला बाहेर काढता आले असते का,? सुशांतच्या ड्र*ग्स घेण्याला त्याचा परिवार जबाबदार आहे का ? यांसारखे प्रश्न सुशांतच्या बाबतीत सतत समोर येत आहे.

रियाने तिच्या आरोपपत्रात लिहीले कि सुशांत त्यावेळी चांगले करत नव्हता. त्याची हालत दिवसेंदिवस खराब होत चाललेली. त्यामुले शौविक खुपच चिंतेत होता. Clona*ze*pam आणि त्याचे साइड इफेक्ट यावर मी आणि शौविक चर्चा करत होतो. ८ जुनला सुशांतला त्याची बहिण प्रियंकाने मेसेज केला होता कि, ND*PS मधले lib*rium 10 mg, nexi*to यांसारख्या ड्र*ग्सच्या औषधांचे सेवन कर.

कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर तरुणने सुशांत ओपीडी पेशंट असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सुशांतने त्वरीत हॉस्पिटलमध्ये भरती होणे गरजेचे होते. कारण सुशांतला लागणारी औषधे ही psychi*atric कंसल्टेशन शिवाय दिले जाऊ शकत नाही.
रियाने तिच्या आरोपपत्रात लिहीले ८ जुन ते १२ जुन पर्यंत सुशांतची बहिण मीतु त्याच्यासोबत होती त्याचवेळी सुशांतचा मृत्यु झाला असता. सुशांतचे वय १८ हुन अधिक असल्यामुळे तो Mari*juanaचे सेवन करत होता. त्याला माझी परवानगी सुद्धा नव्हती. विशेष म्हणजे मला भेटायच्या आधीपासुनच तो यासारख्या गोष्टींचे सेवन करत होता. Mari*juana घेण्यासाठी तो माझ्या कडे यायचा आणि तो मला सुद्धा ते ऑफर करायचा.

रियाने सांगितले कि, मी त्याला हॉस्पिटलमध्येसुद्धा अॅडमिट करत होते. याबाबतचे माझ्याकडे पुरावे सुद्धा आहे. मात्र सुशांत हॉस्पिटलमध्ये यायला तयार नव्हता. सुशांतच्या परिवाराला त्याला Marij*uanaची लत लागल्याचे माहित होते. त्याची बहिण प्रियंका आणि भाऊजी सिद्धार्थ सुद्धा Mari*juanaचे सेवन करायचे. ते त्याच्यासाठी घेऊन सुद्धा जायचे. या वक्तव्यासोबतच एन*सी*बी अधिकाऱ्यांनी माझ्याशी कोणतेही गैरवर्तन केले नसल्याचे सांगितले. मी हे सर्व कोणच्याही  द*बा*वाखाली न येता सांगत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !