विश्वास बसत नाही तर स्वतच बघा.. भारतात या तीन ठिकाणांच्या मुली असतात सर्वात सुंदर..

असं तर दरवर्षी भारताची कोणती ना कोणती सौंदर्यवती सौंदर्य स्पर्धेत सहभागी होत असते आणि त्यातल्या काही जिंकत सुद्धा असतात. मात्र तुम्हाला माहितीये का भारतातील अशी ठिकाणं जेथील बहुतेक मुली इतर ठिकाणांच्या मानाने अधिक सुंदर असतात.

हे वाचून तूम्ही आश्चर्यचकित व्हालं मात्र आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जेथील बहुतेक मुली सुंदर असतात. विश्वास बसत नाहीये तर मग तुम्हीचं बघा..
पंजाब-

पंजाब हे असं ठिकाण आहे जिथे बहुतेक मुली या सुंदरच मिळतील. पंजाबच्या मुली फक्त सुंदरच नसतात तर त्या बेधक सुद्धा असतात. बॉलिवूड मध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या पंजाबशी संबंधीत आहेत.असं म्हंटलं जातं की पंजाबच्या मुली खूप साफ मनाच्या असतात. पंजाबच्या मुलींमध्ये आणखीण एक खास गोष्ट असते ती म्हणजे, त्या फक्त गोऱ्याच नसतात तर त्यांची शारीरिक ठेवण देखील चांगली असते.

या अभिनेत्री आहेत पंजाबच्या- सुरवीन चावला ज्या अभिनेत्रीने आधी टीव्हीवर मालिकेच्या माध्यमातून लोकांच्या मनात स्थान मिळवलं आणि आता चित्रपटांच्या माध्यमातून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतेय. तर बाहुबली आणि अनेक हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटात काम करून आपली वेगळी ओळख निर्माण करणारी तमन्ना भाटीया देखील पंजाबची आहे.
दिल्ली-

‘दिल्ली दिलवालों की’ असं नेहमी म्हटलं जातं. दिल्लीच्या मुली सगळ्यात जास्त मॉडर्न असतात आणि त्या न्यु ट्रेंड फॉलो करताना अजिबात मागे हटत नाहीत असंही म्हंटलं जातं. मात्र सुंदरतेच्या बाबतीतही दिल्लीच्या मुली कुठेच मागे नसतात.

दिल्लीच्या मुली सुंदर असण्यासोबतच बिंदास स्वभावाच्या देखील असतात. दिल्लीच्या मुलींवर तर मुलं जीव ओवाळून टाकतात. त्यांना आपली गर्लफ्रेंड बनविण्यासाठी ते खूप प्रयत्न करतात. या अभिनेत्री आहेत दिल्लीच्या- हुमा कुरेशी, मिनिषा लांबा, भूमिका चावला, निशा कोठारी यांसारख्या सुंदर आणि बिंदास अभिनेत्री दिल्लीच्या आहेत.
बंगाल-

बंगालच्या मुलींची गोष्टचं वेगळी, त्यांचे सुंदर डोळेच त्यांच्या सौंदर्याची स्तुती करण्यास पुरेसे असतात. बंगाली मुलींची बोलण्याची पद्धत त्यांचा पेहराव तुम्हाला त्यांच्याकडे आकर्षित करत असतो.

येथील मुली फक्त सुंदरच नसतात तर त्या आपल्या व्यवहाराने कोणाचंही मन जिंकू शकतात. बंगाली मुलींच्या बोलण्यात गोडवा असतो. जर तुम्ही कधी बंगालमध्ये गेलात तर तेथील मुलींच्या सौंदर्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. या अभिनेत्री आहेत बंगालच्या- टेलिव्हिजनच्या दुनियेत तर बंगाली अभिनेत्रींची नेहमीच चलती पाहायला मिळाली आहे. मात्र बॉलिवूडमध्येही त्यांचा बोलबाला आहे, त्यात काजोल, महिमा चौधरी, सुश्मिता सेन, बिपाशा बसू, कोंकणा सेन, तनुश्री दत्ता, रायमा सेन, रितूपर्णा सेन गुप्ता यांचा समावेश आहे. तर मग कधी गेलात या ठिकाणी तर बघा तेथील सौंदर्य आणि तुमचं याबद्दलच मत आम्हाला जरूर कळवा आणि हो मित्रांसोबत भारताचं हे सौंदर्य शेअर करायला विसरू नका.