अभिनेता ‘सुशांतसिंह राजपूत’चा एक महिन्याचा खर्च होता तब्बल एवढा, वाचून थक्क व्हाल !

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या जगातून अचानक निघून जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. असं सांगितलं जात आहे की सुशांत गेल्या काही काळापासून नै*रा*श्या*त होता. त्याचबरोबर काही लोकांचा असा विश्वास आहे की सुशांत बॉलिवूडमध्ये चालू असलेल्या नेपोटिस्ममूळे खूप नाराज झाला होता. यामुळेच त्याने आ*त्म*ह*त्या केली. सुशांतच्या आ*त्म*ह*त्ये*मागील कारणे शोधण्यासाठी पोलिसांनी तपास वेग वाढविला आहे. पोलिसांच्या चौकशीत त्याची माजी मॅनेजर श्रुतीने आपल्या आर्थिक स्थितीबाबत अनेक रहस्ये उघडली आहेत. श्रुती म्हणाली की, सुशांतची आर्थिक परिस्थिती चांगली होती. यासोबतच श्रुतीने सुशांतचा एका महिन्याचा खर्च 10 लाख रुपये असल्याचेही सांगितले.
मॅनेजर श्रुतीने वांद्रे येथील सुशांतच्या घराचे भाडे साडेचार लाख रुपये असल्याचे पोलिसांना सांगितले. याशिवाय सुशांतने लोणावळ्या जवळ एक फार्म हाऊसही भाड्याने घेतले होते, ज्याचे भाडेही खूप महाग होते. याशिवाय सुशांतकडे अनेक परदेशी वाहनांचे चांगले संग्रह असल्याचेही श्रुतीने सांगितले. श्रुतीने सांगितले की सुशांतचे 4 प्रोजेक्ट होते. या व्यतिरिक्त त्याला आणखी बर्याच प्रकल्पांवर काम करायचं होते.
सुशांत अवघ्या 34 वर्षांचा होता. अभिनेता सुशांतने रविवारी मुंबईच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये ग*ळ*फा*स लावून आ*त्म*ह*त्या केली. पोलिस तपासात निकटची मित्र रिया चक्रवर्ती, पीआर मॅनेजर राधिका निहलानी यांचीही निवेदने नोंदली गेली आहेत.