अवैध संबंध आणि ग*र्भ*पा*ता*च्या बातमीवर समंथाने मोकळेपणाने केले वक्तव्य, जाणून घ्या !

साऊथ चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा प्रभू हिचे व्यक्तिगत आयुष्य सध्या चर्चेचा विषय बनले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तिच्या व्यक्तिगत आयुष्यात घडणाऱ्या घटनांच्या चर्चेला जणू उधाणच आलंय. समंथाने तिचा पतीसोबत हल्लीच घ*ट*स्फो*ट घेतला आहे. २ ऑक्टोबरला तिने आपण पतीपासून वेगळे होत असल्याचा निर्णय सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेयर केला. या दोघांचं वेगळं होणं सर्वांसाठी फारच धक्कादायक होतं. त्या दोघांचा ही घ*ट*स्फो*ट झाल्यानंतर आता तिच्या मित्र परिवारातर्फे एक बातमी उघडकीस आली आहे, “ती कधी ही स्वतःचा परिवार वाढवू इच्छित नव्हती, त्यामुळे तिने ग*र्भ*पा*त केला होता…”

नागा चैतन्य आणि समंथाचा घ*ट*स्फो*ट झाल्यापासून, त्यांच्या विभक्त होण्याची अनेक कारणे समोर येत आहेत. अशा परिस्थितीत, मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की या प्रकरणात अभिनेत्रीच्या एका जवळच्या मैत्रिणीने तिचा बचाव केला आहे. ती म्हणाली की, ‘समंथा रूथ प्रभू लग्न झाल्यापासून कुटुंब वाढवण्याचा विचार करत होती.’ शाकुंतलम चित्रपटाच्या निर्माता नीलिमा गुना यांनी सांगितले की, “गेल्या वर्षी जेव्हा त्यांचे वडील, दिग्दर्शक गुणशेखर गारू यांनी शकुंतलमसाठी समंथाशी संपर्क साधला, तेव्हा तिला ही कथा आवडली. तसेच, ती या चित्रपटाबद्दल खूप उत्साहित होती. अभिनेत्रीने त्या वेळी त्यांना सांगितले की तिला जुलै आणि ऑगस्टपर्यंत त्याचे शूटिंग पूर्ण करायचे आहे. कारण सध्या ती कुटुंब नियोजन करत आहे.”

या प्रकरणात, नीलिमा गुनाच्या वतीने असेही म्हटले जात आहे की, ‘अभिनेत्रीला तिच्या टीमने आश्वासन दिले होते की प्री-प्रोडक्शन आणि योग्य नियोजनामुळे संपूर्ण चित्रपटाचे शूटिंग योग्य वेळेत होईल. यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. अभिनेत्रीने हे सर्व ऐकताच तिला आनंद झाला. यासोबतच, सामंथाने तिला असेही सांगितले की, ‘हा तिचा शेवटचा चित्रपट असेल आणि त्यानंतर तिला दीर्घ विश्रांती घेऊन तिच्या मुलाला या जगात आणायचे आहे’.

या व्यतिरिक्त, सामंथाने अलीकडेच इन्स्टाग्राम स्टोरी वर एक निवेदन प्रसिद्ध केले होते, ज्यात अभिनेत्रीने लिहिले होते की, ‘माझ्या वैयक्तिक आयुष्याच्या संकटामध्ये तुमच्या भावनिक आसक्तीने मला तुमच्याकडे ओढले. माझ्याबद्दल सहानुभूती दाखवल्याबद्दल आणि माझ्याविरोधात पसरवल्या जाणाऱ्या अफवांविरुद्ध सत्य बाहेर आणल्याबद्दल धन्यवाद. ते म्हणतात की माझे बरेचसे अफेयर होते, मला कधीही मूल नको होतं, मी एक ऑपरच्यूनिस्ट आहे आणि मी माझा गर्भपात करून घेतला. घटस्फोट ही एक वेदनादायक गोष्ट आहे, मला त्यातून बाहेर येण्यासाठी वेळ द्या.

विशेष म्हणजे या घ*ट*स्फो*टा*नंतर अक्किनेनी कुटुंबाने अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू यांना सेटलमेंट म्हणून सुमारे २०० कोटी रुपयांची ऑफर दिली होती. पण अभिनेत्रीने एक स्वतंत्र महिला आहे आणि तिला या पैशांची गरज नाही असे सांगून एक पैसाही घेण्यास नकार दिला.