जर तुमच्या नावात यांपैकी एक अक्षर डबल आहे, तर मग अवश्य वाचा हा लेख..

जर तुमच्या नावात यांपैकी एक अक्षर डबल आहे, तर मग अवश्य वाचा हा लेख..
बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा सगळ्यात आधी त्यांचं नामकरण केलं जातं.

Portrait of a sleeping baby lying in his cradle

धार्मिक लोक धर्माच्या हिशोबाने नाव ठेवतात, तर धर्माला न मानणारे आपल्या आवडीनुसार नाव ठेवतात. हिंदू धर्मात अनेक काळापासून चालत आलेली परंपरा म्हणजे बाळ जन्माला आलं की त्याची जन्मकुंडली बनवली जाते. त्यांच्यासाठी जे नाव चांगलं असतं ते ठेवलं जातं. एखाद्या व्यक्तीचं नाव हेच त्याची ओळख बनतं. डबल अक्षरं पाडतात व्यक्तिमत्वावर प्रभाव : बऱ्याचदा काही व्यक्तीच्या नावात इंग्रजीची काही अक्षरं डबल येतात. तर काहींच्या नावात अशाप्रकारे अक्षरं डबल येत नाहीत. काय तुम्हाला हे माहिती आहे का, की हे तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगतात. आज आम्ही तुम्हाला याच्याशी संबंधित रहस्याबद्दल सांगणार आहोत. जे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. हे शब्द तुमच्या जीवनात अनेक प्रकारे प्रभाव पाडत असतात. चला तर मग जाणून घेवूयात अशा प्रकारे अक्षरांचं डबल येणं जीवनात कशा प्रकारे प्रभाव पाडत असतं. नावात ही अक्षरं डबल असतील तर हा प्रभाव पडतो : जर एखाद्या व्यक्तीच्या नावात A, I, J, Y, Q ही अक्षरं डबल आली असतील, तर ती व्यक्ती फार महत्वकांक्षा असलेली असते. तिला तिच्या स्वातंत्र्यावर खुप प्रेम आहे. ज्या लोकांच्या नावात B, R, K या अक्षरांचा डबल वापर होतो किंवा ही अक्षरं डबल येतात अशा व्यक्ती खूपच भावनिक असतात. अशा व्यक्तींच्या मनात नेहमी असुरक्षिततेची असल्याची भावना असते. जर तुमच्या नावात C, G, S, L ही अक्षरं डबल आली असतील, तर समजून जा की तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात. असं मानलं जातं की अशा लोकांचा स्वभाव खूप चांगला असतो. याच्याच जोरावर ते सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. त्यासोबतच हे खूप हुशार देखील असतात. जर एखाद्या व्यक्तीच्या नावात D, M, T ही अक्षरं डबल आली असतील, तर अशी लोकं फार मेहनती असतात. अशा व्यक्तींनी स्वतःचा व्यापार सुरू केला पाहिजे. कारण असं मानलं जातं की यांना आपल्या व्यवसायात खूप यश मिळतं. जर तुमच्या नावात E, N, H, X ही अक्षरं डबल आली आहेत, तर तुमच्या आयुष्यात खूप पैसे आहेत. तुम्हाला पैशांच्या बाबतीत कधी चिंता करण्याचं कारण नाही. मात्र अशा व्यक्ती वेगळ्या पद्धतीच्या आणि आळशी असतात. जर एखाद्या व्यक्तीच्या नावात V, U, W ही अक्षरं डबल आली असतील, तर अशा व्यक्तींना माणुसकीची जाण असते. अशा व्यक्ती आपल्या जबाबदारी पासून कधीच मागे हटत नाहीत. ते आपल्या कुटुंबासोबत जोडले गेलेले असतात. यांचं भाग्य सुद्धा खूप चांगलं असतं. जर तुमच्या नावात O, Z ही अक्षरं डबल आलीत, तर तुम्ही फार धार्मिक व्यक्ती आहात. त्याचबरोबर तुमचा अभ्यासाकडे सुद्धा खूप चांगला फोकस असेल. अशा व्यक्ती एकदा ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करूनच शांत बसतात. ज्या व्यक्तींच्या नावात P,F ही अक्षरं डबल येतात, त्या लोकांना व्यवसायात खूप यश मिळतं. या व्यक्तीचं डोकं व्यवसाय करण्यासाठीच बनलेलं असतं. आपल्या या गुणांमुळेच हे लोक भविष्यात खूप मोठं यश संपादीत करतात.