सचिनच्या मुलीला या व्यक्तीसोबत झालंय खरं प्रेम, नाव ऐकून तुमचा विश्वासच बसणार नाही.

सचिनच्या मुलीला या व्यक्तीसोबत झालंय खरं प्रेम, नाव ऐकून तुमचा विश्वासच बसणार नाही..

क्रिकेटच्या जगतातील देव म्हणून ओळखला जाणारा सचिन सगळ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहे. त्याचं करियर जेवढं सुंदर होतं, तसाच त्याचा स्वभाव सुद्धा आहे. त्यामुळेच तर क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सुद्धा लोक त्याला फॉलो करतात. ज्याप्रमाणे सुंदररित्या तो क्रिकेट खेळला त्याचप्रमाणे त्यानं आपलं घर देखील सांभाळलं.
त्याचा मुलगा अर्जुन क्रिकेटमधील आपलं करियर घडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतोय. तर मुलगी सारा लवकरच चित्रपटात दिसणार आहे. त्याची मुलगी सारा तिच्या आई सारखीच खुप सुंदर आहे..
प्रत्येक जागी आपली छाप सोडते सारा तेंडुलकर :
सचिनची मुलगी सारा त्या सेलिब्रिटी कीड्सपैकी एक आहे जे नेहमीच लाईमलाईटपासून लांब दिसतात.

Mumbai: Sachin Tendulkar’s daughter Sara Tendulkar participates in the Mumbai Marathon 2014 in Mumbai on Sunday. PTI Free Photo(PTI1_19_2014_000190B)

साराची तुलना श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि आलीय भट सोबत केली जाते. 2015 साली असं सांगण्यात आलं होतं की सारा शाहिद कपूरसोबत बॉलिवूड डेब्यू करणार आहे. तेव्हा हे असं काही झालं नाही. मात्र भविष्यात कदाचित साराला चित्रपटांत आपण लवकरच बघू शकू.
सारा पडलीये प्रेमात :
सारा काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये चांगलीच चर्चेत आहे. अलीकडेच तिने आपला 18 वा वाढदिवस देखील साजरा केलाय. या वयातील मूला मुलींना प्रेम होतं असतं, असंच साराच्या बाबतीत सुद्धा घडलंय. तिला अशा व्यक्तीसोबत प्रेम झालंय ज्याला आपण सगळे ओळखतो. तुम्ही विचार करत असाल की आम्ही कुणाबद्दल बोलतोय, पण ते नाव समजल्यावर तुम्हाला नक्कीच विश्वास बसणार नाही.
या व्यक्तीसोबत झालंय साराला प्रेम :
सचिनसारख्या महान क्रिकेटपटूच्या मुलीला ज्या मुलावर प्रेम झालंय, तो सुद्धा काही साधा सुधा नाहीये. अनेकदा आपल्याला बघायला मिळतं की अनेकांना आपल्या बरोबरीच्या व्यक्तीसोबतच प्रेम होतं. साराचंही तसंच झालं आहे. ज्याच्यासोबत साराला प्रेम झालंय तो कुणी साधा सुधा नाहीये. सारा भारताच्या एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलाच्या प्रेमात पडलीये. मिळालेल्या माहितीनुसार साराला भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी सोबत प्रेम झालंय.
लठ्ठपणामुळे रिजेक्ट झाला होता अनंत अंबानी :
दोघांमध्ये असलेल्या प्रेमाच्या चर्चा हळूहळू का होईना पण आता लोकांपर्यंत पोहोचू लागल्या आहेत.
Mumbai: Sachin Tendulkar’s daughter Sara Tendulkar participates in the Mumbai Marathon 2014 in Mumbai on Sunday. PTI Free Photo(PTI1_19_2014_000190B)

त्या दोघांचं प्रेम आता लोकांच्या नजरेत येवू लागलंय. यामुळेच त्यांचं लव अफेअर सध्या चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनेकदा हे दोघे एकत्र फिरताना दिसले आहेत. कदाचित तुम्हाला माहितीच असेल की अनंतच वजन किती जास्त होतं, मागच्या वर्षीच खुप मेहनत करून त्याने आपलं जवळपास 70 ते 80 किलो वजन कमी केलं. ज्याच्या बातम्या सुद्धा दाखवण्यात आल्या. अमेरिकेत त्याच्या वजनामुळे एका मुलीने त्याला रिजेक्ट सुद्धा केलं होतं. मात्र वजन कमी केल्यानंतर सचिनने सुद्धा त्याची स्तुती केली होती.
https://www.youtube.com/watch?v=L3vtSGEovxg
Source