हे आहेत उद्याचे सुपरस्टार …बघा नक्की कोण आहेत ते ???

भारतीय चित्रपटशुष्टी आणि त्या विषयाचे लोक,हि कायमच चर्चेत राहिलेली आहे, मग ती चित्रपटामुळे असो वा त्यातील भुमिके मुले.कलाकार मग तो अभिनेता असो किवा अभिनेत्री हे लोक आणि त्याचं परिवार हे निहमीच चर्चाचा विषय बनलेले असतात. भारतीय चित्रपटशुष्टी सर्वात महत्वाच भाग मानला जातो तो म्हणजे,मुंबई चित्रपटशुष्टी आणि त्यातील अनमोल कलाकार. या चित्रपटशुष्टी आपल्याला अनेक अजरामर कलाकार दिलेत आणि त्याचं वंशजनानी पण मनोरंजानाचेच काम केले आणि ते पण आपल्या वंशजनाचे आवडते कलाकार बनले.यात आपण असेच काही स्तर किड्स पाहू जे पाडद्या वर येण्या अगोदरच फेमस आहेत.९ डिसेंबरला राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्राने मुलगी आदिराच्या बर्थडे होता त्याच बिर्थडे पार्टी मध्ये सर्व बॉलिवूडमधील नामवंत सेलिब्रिटी उपस्थित होते. यात रेखा, शाहरुख खान, कतरिना कैफ, करिना, करिष्मा, शिल्पा शेट्टी, करण जोहर आणि श्रीदेवी यांचाही समावेश होता. मात्र, या पार्टीत चर्चेचा विषय बनली करणची जुळी मुले यश-रुही आणि करिनाचा मुलगा तैमुर यांनी सर्वांचे लक्ष वेधले. आदिरा या ९ डिसेंबरला २ वर्षेची झाली.या आगामी अभिनेत्रीला शुभेच्छा देण्यासाठी अनेक आगामी स्टार किड्स आले होते. त्यामाधे करीना आणि सैफ आली खान चा मुलगा तैमुर आणि प्रसिद्धी दिग्दर्शक करणची जुळी मुले यश-रुही हे काही मेडिया पासून साटले नाही.