या महिला क्रिकेटपटू च्या सौंदर्याचे आहेत लाखो दिवाणे, अभिनेत्रींनपेक्षाही आहे सुंदर !

प्रिया पूनिया ही भारतीय महिला क्रिकेट संघाची एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे.खूप कमी वेळात प्रियाने तिच्या दमदार खेळाने लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. पण ही प्रिया तिच्या खेळा सोबत तिच्या सौंदर्यामुळे सुद्धा चर्चेत असते. जेव्हा पासून प्रियाने क्रिकेट विश्वात पाऊल ठेवले आहे तेव्हा पासून ती तिच्या सौंदर्यामुळे लोकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.
प्रिया नेहमी तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचे चाहते तिचे फोटो खूप लाईक करत असतात.
मैदानात खेळताना प्रिया एकदम साधारण लुक मध्ये दिसते. मात्र जर तुम्ही तिला कोणत्या पार्टी किंवा इव्हेंट मध्ये पाहाल तर तुम्ही तिला ओळखू शकत नाही इतकी ती वेगळी आणि सुंदर दिसते.

हे वाचा – दुधापेक्षाही जास्त गोऱ्या आहेत टीव्ही मालिकामधील या अभिनेत्री, ब्यूटी फिल्टरची सुद्धा पडत नाही गरज !मैदानावर साधारण आणि सिंपल दिसणारी प्रिया मेकअप केल्यावर कोणत्याही मॉडेल पेक्षा कमी दिसत नाही. तुम्हाला खोटे वाटत असल्यास तुम्हीच या फोटो मध्ये पहा ती किती सुंदर आणि हॉट दिसते. प्रिया भारतीय महिला क्रिकेट संघात एक उत्कृष्ट बॅट्समन आहे. प्रियाच्या सौंदर्याचे लाखो दिवाणे आहेत.
प्रियाने तिच्या क्रिकेट करियर मध्ये आतापर्यंत ५ ODI मॅच खेळली आहे. या मॅच मध्ये प्रियाने १७५ रन ची शानदार खेळी केली. ९ ऑक्टोबर २०१९ ला प्रियाने साऊथ आफ्रिका विरूद्ध तिची पहिली ODI मॅच खेळली होती. तर T20I मध्ये गेल्या वर्षी ६ फेब्रुवारीला २०१९ ला न्युझीलंड विरूद्ध खेळली होती.

हे वाचा – मेकअपचा तिरस्कार करते हि अभिनेत्री पण दिसायला आहे खूपच सुंदर !
प्रियाचा जन्म ६ ऑगस्ट १९९६ ला गांव जनाऊ खारी इथे झाला. प्रियाच्या वडिलांचे नाव सुरेंद्र पुनिया असे आहे. प्रियाचे वडील एक सरकारी नोकरी करत असल्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग होत असायची. ट्रान्स्फर मुळे अजमेर, जयपूर, दिल्ली येथे ते राहिले आहेत. प्रियाने तिचे ग्रॅज्युएशन दिल्ली येथून पूर्ण केले. आज ती महिला क्रिकेट संघात खेळते.

हे वाचा – हे आहेत भारतीय विश्वातील सर्वात महागडे बातम्या सांगणारे अँकर, पगार ऐकाल तर आश्चर्यचकित व्हाल !
विशेष म्हणजे गेल्या १० वर्षांपासून ती ओपनर बॅट्समन म्हणून मैदानात उतरते. गेल्या वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये झालेल्या सिनियर वूमन वनडे चॅम्पियनशिप मध्ये प्रियाने ८ मॅच मध्ये एकूण ४०७ रन केले होते. ही चॅम्पियनशिप बंगळूर मध्ये खेळली गेली होती. या मॅच मध्ये प्रियाला बेस्ट ३ प्लेयर मध्ये जागा मिळाली होती. या मॅच मुळेच प्रियाची निवड न्यूझीलंड दौऱ्यासाठी केली गेली.

हे वाचा – या आहेत साऊथ कडील श्रीमंत आणि प्रसिद्ध अभिनेत्री, वाचून थक्क व्हाल !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !